Welcome to MarathiQuote.net – The Best Place to find the most heart-touching Aai Marathi Quotes. If you love expressing your feelings through words, this collection of “Miss You Aai Marathi Quotes” is perfect for you. You can share these quotes on WhatsApp, Facebook, Instagram, or simply share them to honor the love of a mother. Every quote is written with true emotions to feel her presence in your heart.
Here, you’ll find the best collection of Aai Marathi Quotes, including Miss You Aai Marathi Quotes, Emotional Aai Quotes in Marathi, Aai Love Quotes in Marathi, and Thank You Aai Quotes. All quotes are touching, heartfelt, and full of emotions. Just pick your favorite and express the warmth, gratitude, and unconditional love for your mother 🌸💕.
Aai Marathi Quotes – ‘आई’ साठी खास कोट्स

जीवनातील पहिली शिक्षकआणि मैत्रीण आई असतेआपलं जीवन पण आईच कारणआपल्याला जीवन देणारी आईच असते
आई म्हणजे..आई म्हणजे मंदिराचा उंच कळसआई म्हणजे अंगणातली पवित्र तुळसआई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणीआई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
सहन करताना वेदनामुखातून एक शब्द सदा येई 🙏 प्रेमाचा पाझर पसरवून त्या वेदनेवरवेदना नाहिशी करते आई ❣
आई जितकी प्रेमळअसतेआणि तितकीच कणखरदिसते भर उन्हात तीआपल्याला गारवा देणारीसावली असते.
आई असेल सोबतीला तर विष सुद्धाअमृत होईल, आई नसेल सोबतीलातर सावलीत सुद्धा चटके देईल
Aai Marathi Quotes
मुंबईत घाई शिर्डीत साई, फुलात जाई गल्लीगल्लीत भाई पण जगात भारी केवळ आपली आई!
पूर्वजन्माची पुण्याई असावीजन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरीनऊ महिने श्वास स्वर्गात घेतला -Smita Haldankar
स्वतः जागी राहून आम्हाला झोपवलं, आम्हाला हसवण्यासाठी स्वतःला रडवलं, हे देवा दुःख कधीच नको देऊ तीला जीला मी आई म्हटलं.
आई तुझ्या कुशीत, पुन्हा यावेसे वाटतेनिर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते.. -Smita Haldankar
Miss u Aai Marathi Quotes

कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर.. पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे. तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए
रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती.. आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई.
आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते… निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.
आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.. का ग तू मला लवकर सोडून गेलीस.
कातर होऊन जातो स्वर.. दबून जातो हुंकार…भेटीला जीव तळमळतो.. जेव्हा येतो तिचा आवाज
आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही
आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.. तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे… आई तुझी खूप आठवण येते..
रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो… आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो.
मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
काय करु आई आज तुझी खूप आठवण येते… मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.
Aai Status In Marathi

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.
चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा.. प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.
घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.
माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई
‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका.
ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.
तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात.. अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.
गल्ली गल्लीत असतील भाई… पण माझी आई जगात सगळ्यात भारी
कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास
Aai Shayari Marathi

आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.. तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे… आई तुझी खूप आठवण येते..
अतुलनीय तुझी माया, मनमोकळ्या स्वभावाचा तू नमुनाबडबड आणि कटकटीतही दडलेल्या असतात तुझ्या सद्भवनातराजूत तू तोलत नाहीस व्यक्ती वा त्यांच्या संवेदनाकणभरही ठेवत नाहीस कधीच कुणाविषयी मनात घृणावर्षानुवर्ष निरोगी आयुष्य लाभू दे तुलाहीच आमुची ईश्वरचरणी प्रार्थना – वेद बर्वे, विरार
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम.
माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली कष्ट करोनी अतोनात भरवलास मज घास केलीस माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया जगण्यास मज दिशा तू दावली माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली
Aai Shayari Marathi
माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.
जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर, जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी….!
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुनउठवते..ती आई !! उठवल्यावरआवडता नाश्ता समोर …मांडते..ती आई !! नाश्ता नाही होतो तोचडब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! कायकरीन तेघेउन जा म्हणताना सगळआवडीचे करते.. ती आई !! पदराला हातपुसतसांभाळुन जा म्हणते..ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघतअसते..ती आई !! आपण झोपत नाही तोवरजागी असते..ती आई !! आणि जिच्याशिवाय आपलेआयुष्यअपूर्ण.. ती फ़क्त आईच..!ती फ़क्त आईच..!!
डोळे मिटुन प्रेम करते ती प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती, डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा…
I hope you enjoyed this post on Aai Quotes in Marathi. If you found it helpful or meaningful, make sure to share it with your friends and loved ones. For more such beautiful Marathi wishes and messages, keep visiting MarathiQuote.net regularly.