[1175+] New Diwali Wishes In Marathi – दिवाळी शुभेच्छा संदेश (2025)

Welcome to MarathiQuote.net – The Best Place for beautiful and meaningful Diwali Wishes in Marathi. If you love celebrating the festival of lights and want to share happiness and positivity, our collection of दिवाळी शुभेच्छा संदेश is just what you need. Share them on WhatsApp, Facebook, or Instagram to spread festive vibes full of light and love. 🪔✨

Here you’ll find the best collection of दिवाळीच्या शुभेच्छा मराठीतून, including Inspirational Marathi Diwali Wishes, दीपोत्सव शुभेच्छा, Positive and Joyful Messages, Special Lines for Diwali Celebration, मराठी शुभेच्छा संदेश, and Beautiful Quotes to brighten every heart – all written in pure, simple Marathi. Each message reflects happiness, positivity, and the festive spirit. Pick your favorite and make this Diwali extra special with your loved ones! 🎉🪔

Diwali Wishes In Marathi – दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत

New Diwali Wishes In Marathi

आनंद होवो overflow मजा कधी होऊ नये Low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो, असा तुमचा दिवाळी सण असो! 🧨दिवाळी शुभेच्छा 2025🔥

श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा वर्षाव करोत दु:ख नष्ट करो, प्रेम आणि दिव्यांच्या चमकने तुमचे घर उजळेल, प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवोत! ❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫

सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा.. नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.. 🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏

Happy Diwali In Marathi Language​

अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

करू दिवाळी साजरी यंदा, गोर गरिबांना मिठाई वाटून.. हाच संदेश देतो तुम्हाला, दिवाळी शुभेच्छांमधून.. दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!

नको फटाक्यांचा कचरा, नको कर्ण कर्कश आवाज.. अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा, राखा शुद्ध पर्यावरण.. 🙏🧨 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🧨🙏

Shubh Diwali In Marathi​

सण साधासुधा असावा, नको पैश्यांची उधळण.. क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी, नको आयुष्यभराची चणचण.. 🙏🧨 दिवाळी शुभेच्छा 🧨🙏

जाहला आरंभ आनंद पर्वाला, दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला.. सप्तरंगात आसमंत उजळला, चैतन्य, उत्साह मनी उसळला.. धन, आरोग्य, मन:शांति लाभो, याच शुभेच्छा आपणा सर्वांना.. 🙏🧨 शुभ दिवाळी 🧨🙏

Happy Diwali Wishes In Marathi – दिवाळीच्या मराठी शुभेच्छा

सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत.. झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत.. 🙏हि दिवाळी आपणास सुखकारक आणि समृद्धीची जावो..! 🙏

दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, 💥सर्वांना हॅपी दिवाळी.💥

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो.. ✨दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!✨

Happy Diwali Wishes In Marathi 2

वसंत ऋतुच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी दिवाळीच्या आज शुभदिनी सुखसमृध्दी नांदो जीवनी!!! 🏮Happy Diwali 2025🏮

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास, फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. 💫शुभ दीपावली..!💫

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके!! दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी!! 🙏दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏

धन त्रयोदशी !! नरक चतुर्दशी !! लक्ष्मी पूजन !! बलि प्रतिपदा !! भाऊबीज !! आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो… ✨शुभ दीपावली..!✨

Shubh Diwali In Marathi​

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. 💫हॅपी दिवाळी🔥

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया. 🙏शुभ दिवाळी 2025🙏

Happy Diwali Wishes In Marathi

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.. ✨दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!

अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫

आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.. 💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💫

Diwali Wishes In Marathi 2

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. 🧨Happy Diwali 2025🧨

“यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा”

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨

Happy Diwali In Marathi Language​

दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, ✨दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा .✨

Diwali Wishes In Marathi

पहीला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. 💥शुभ दिवाळी!💥

I hope you enjoyed this post on Happy Diwali Wishes in Marathi. If you found it helpful or meaningful, make sure to share it with your friends and loved ones. For more such beautiful Marathi wishes and messages, keep visiting MarathiQuote.net regularly.

Happy Birthday Wishes in MarathiLove Birthday Wishes in Marathi
Shetkari Quotes in Marathi Shivaji Maharaj Quotes in Marathi
Happy Anniversary Wishes in MarathiCouple Love Quotes in Marathi

Leave a Comment