[1196+] Shetkari Quotes In Marathi – शेतकरी कोटस (2025)

Welcome to MarathiQuote.net – The Best Place to explore inspiring and meaningful Shetkari Quotes in Marathi. If you want to honor the hard work and dedication of farmers, our collection of Shetkari Thoughts in Marathi is perfect for you. Share these quotes on WhatsApp, Facebook, or Instagram to express respect and pride for our Annadata.

Here you will find the best collection of Shetkari Quotes in Marathi, including Motivational Shetkari Shayari, Heart-touching Shetkari Slogans in Marathi, and Emotional Farmer Life Quotes 🌾🙏. Each line reflects the struggle, sacrifice, and pride of farmers who are the backbone of our nation. Pick your favorite and share it proudly to show respect for the true heroes of our soil!

Shetkari Quotes In Marathi – शेतकरी कोटस

Shetkari Quotes In Marathi

कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा… शेतकऱ्याचं काय होत असेल.

पैशाला कधीच किंमत नसते, खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते… शेतकरी.

प्रामाणिकपणा व कठोर परिश्रम ज्याची शान आहे तो माझ्या देशाचा शेतकरी आहे.

देशाची प्रगती आहे तो पर्यंत अपूर्ण, जो पर्यंत शेतकऱ्यांचा विकास होत नाही पूर्ण.

शेतकर्यांच्या फायद्याचे काम करा, शेतकर्यांचे आयुष्य चांगले बनवा.

शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा भाग्यविधाता.

शेतकरी पूर्ण होईल तेव्हा देशाचा विकास होईल.

जय जवान जय किसान

शेतकऱ्याचा करू या सन्मान, यातच आहे देशाता अभिमान

बळकट असता शेतकरी, होईल उन्नती घरोघरी

साधी राहणी मजबूत बांधा, तोच आहे शेतकरी राजा

हरित क्रांती पुन्हा येईल, देश क्रमांक 1 वर येईल.

शेतक-यांना मदत करा, देशाच्या विकासाची गती वाढवा.

शेतकर्यांचा विकास, देशाच्या विकास.

यशस्वी शेतकरी, प्रगत शेतकरी.

करूनी सर्व संकटावरी मात, शेतकरी राबतो दिवसरात

Shetkari Slogan In Marathi

इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे.

काळी माती त्याची शान, राबतो तिच्यात विसरूनी भान.

ज्याचे कष्ट दमदार असते त्यांचे जगणे आणि वागणे रूबाबातच असते… शेतकरी

नको लावूस फास गळा बळीराजा, तूच आहेस या देशाचा पोशिंदा.

बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझ्याविण उपाशी.

बळीराजा माझा लय इमानी, कष्टाने पिकवितो पीकपाणी.

रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी.

कष्टाच्या पैशावर माज करण्यात जी मजा आहे ती हरामीच्या पैशांवर नाही… शेतकरी

Best Shetkari Quotes in Marathi

जोडूनी काळ्या मातीशी नाळ, शेतकरी कष्टाने करतो काळावर मात

करूनी कष्ट गाळुनी घाम, असा आहे आपला शेतकरी महान

समृद्ध शेतकरी, सुखी शेतकरी

गाऊ आपण निसर्गाची गाणी, पुसून टाकू शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी

जमिनीवर एकच तारा, शेतकरी आमचा न्यारा

Shetkari Shayari Marathi

म्हटलं आत त्याच्याबद्दल लिहावं काहीतरी, जो करचो रात्रंदिवस शेतमाऊलीची वारी, पण नंतर लक्षात आलं खूप मोठी आहे शेतकऱ्याची कथा, सांगायला बसलो कर संपणार नाही गाथा

शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत, जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही

कितीही गरीब असला तरी शेतकरी अमाप देतो, इतके झुकते मात सांगा कुणाचा बाप देतो!

भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली… सोयाबीन विकताना दलाली झाली, पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

येतो अवकाळी पाऊस, नेतो शेतीला वाहून, कधी कधी तर आकाशातून थेंबही पडत नाही, शेतकरी थकतो वाट पाहून…

असा कसा रे तू अवकाळी गारांसह बरसतो, आम्हा शेतकऱ्यांचे छोटेसे स्वप्न धुळीला मिळवतो

पूजा करतो मी जमीनीची, पुरखाची संपत्ती काळी माती, बिज पेरल्यावर उगवतं सोनं, धान्य भरघोस देते काळी धरणी!

मातीमधून सोनं पिकवतो, निळ्या आभाळाखाली रान, वीतभर जमीन माझी मजला देते शेतकऱ्याचा बहुमान.

शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे कळत नाहीत!

निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल माझ्या बळीराजाचं राज्य, तुमच्या माझ्या मनातील आपले हक्काचे अधिराज्य

Farmer Quotes In Marathi

करूनी आपल्या रक्ताचे पाणी, शेत पिकवी कष्टकरी

अन्नधान्य पिकवेल शेतकरी तर देशात नांदेल सुखसमृद्धी

शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता

शेतकरी टिकेल तर शेत पिकेल

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो.

देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल? म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला

खाऊन भाकर पिऊन पाणी, कष्ट करी शेतकरी

वावर आहे तर पावर आहे

जन जनात संदेश पोहतवूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया

कष्टाची खाऊनी भाजीभाकरी, आनंदाने गाणी गातो शेतकरी

ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल

जो पाण्याने अंघोळ करतो, तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने अंघोळ करतो, तो इतिहास बदलू शकतो… शेतकरी

जगाला आता समजेल की पैसा कितीही असला तरी खायला अन्नधान्य लागतं, तोच शेतकरी आता घरी निवांत झोपतोय आणि बाकीच्या लोकांची सध्या झोपच उडालीय.

Shetkari Caption In Marathi

कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा.

शेतकरी असता सक्षम, शेत पिकेल भक्कम.

स्वतःचं घर गळत असूनही पावसाची अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी

मी तर शेतकरी आहे, क्षणभर थांबेन, पावसाची रिमझिम होताच मी उठून पु्न्हा कामाला लागेन.

पॉपर्टी नव्हे जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती

पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात, शेतकरी नुसतं आभाळ भरून आलं तरी खुश असतो

Shetkari Instagram Bio Marathi

🚜 शेतकरी 🚜
🌾 मातीत रुजलेला, मेहनतीत झिजलेला 🌾
🍅 आपल्या हातांनी स्वप्नांची शेती 🍅
💧 पावसात खेळणारा, सूर्याशी दोस्ती 💧
🌿 निसर्गाशी नाळ जुळलेला 🌿
👨‍🌾 अन्नदाते आम्ही, अभिमानाने 👨‍🌾
🌟 सृजनशीलता आमची शान 🌟

|🌾 शेतकरी 🌾 |
🌻🌻Brand 🌻🌻
😊स्वप्नं आणि पिकं दोन्ही जोपासतो😊
👉MH -१८👈

🚜 शेतकरी पुत्र 🌾
| निसर्गाच्या सानिध्यात |
आपल्या जमिनीवर प्रेम 💚

🌱मातीच्या संगतीनं जगतो, 🌱
🚜शेतात स्वप्नं उगवतो. 🚜
शेतकरी म्हणून अभिमान वाटतो.
🌉MH 11 सातारकर 🌉

मातीची सुगंध 🌾
| कष्टाचे फळ 🍏|

शेतकरी #FarmingLife

🌾सेंद्रिय शेती करून निसर्गाच्या सोबत🌾
🌱 Proud Farmer 🚜
🌉MH 11 सातारकर 🌉
👉MH -१८👈

शेतीतून स्वाभिमान 👨‍🌾|
मातीतून सोनं 🌟|
निसर्गाचा सखा 🌳

शेतकरी हाच माझा अभिमान,
शेती माझी, माती माझी,
जय जवान, जय किसान!

शेतकरी

शेतकरी हृदयाने ❤️|
मातीचा मळा 🌾|
अन्नदाता 🙏

ऊस बागायतदार शेतकरी
Mh 09 Patil Farm
शेतकरी जीवन,
भूमीच्या स्नेहाने सुसज्जीत

माती माझी माता 🌍|
शेती माझा धर्म 🌿|
अन्नदाता शेतकरी 🚜

Shetkari Instagram Caption Marathi

🌸Shetkari मुलगी🌸
😎Single🌷
People will love you❣️
People will hate you💔
“👨‍🌾 शेतकरी 🌱 शेत प्रेमी 💯”
❤️mom+Dad❤
🧡जय शिवराय🧡

धरणीमातेचा पूत्र 🌏|
मेहनत अन् माती ❤️|
शेतकरी जगवू या!

माझं शेत, माझं जीवन.
मेहनतीनं फुलवतो,
निसर्गाच्या सानिध्यात जगतो.
शेतकरी पुत्र, मातीचा मित्र.

निसर्गाच्या सानिध्यात 🌿|
शेतकरी जीवन 🚜|
मातीचा मळा 🌾

मातीतून सुवर्णाची फळं 🍏|
शेतकरी #FarmingIsLife 🚜

माझं शेती माझं अभिमान 👨‍🌾|
शेतकरी हृदयातून ❤️|
मातीचा मित्र 🌾

कृषी प्रेमी 🚜|
निसर्गाचा लाडका 🌿|
शेतकरी राजा 🌟

I hope you enjoyed this post on Shetkari Quotes in Marathi. If you found it helpful or meaningful, make sure to share it with your friends and loved ones. For more such beautiful Marathi wishes and messages, keep visiting MarathiQuote.net regularly.

Happy Birthday Wishes in MarathiLove Birthday Wishes in Marathi
Shetkari Quotes in Marathi Shivaji Maharaj Quotes in Marathi
Happy Anniversary Wishes in MarathiCouple Love Quotes in Marathi

Leave a Comment